इ.१०वी व इ. १२ वी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र शैक्षणिक न्यूज-
दि.२७ फेब्रु २०२१
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इ. १० वी (SSC) आणि इ. १२ वी (HSC) परीक्षांचे अंतिम वेळापत्रक https://mahahsscboard.org या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे तर, बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे.

0 टिप्पण्या