भारत वन सर्वेक्षणाच्या आस्थापनेवरील तांत्रिक सहयोगी पद भरती - २०२१
भारत वन सर्वेक्षणाच्या आस्थापनेवरील तांत्रिक सहयोगी पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदावर पात्रताधारक उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
तांत्रिक सहयोगी पदांच्या एकूण ४४ जागा व अर्ज करण्याची शेवटची दिनांक - दि. १९ मार्च २०२१ पर्यंत Online पद्धतीने अर्ज करता येईल.
अधिक माहिती करिता व पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहा.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. !!!!!

0 टिप्पण्या