Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सर्व माहिती वाचा आणि शेअर करा.

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळात विविध पदांची भरती

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळात विविध पदांची भरती

Delhi Subordinate Services Selection Board Recruitment -2021   दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळात विविध पदांची एकूण १८०९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांना Online पद्धतीने अर्ज करण्याची योग्य संधी आहे. 


विविध पदांच्या एकूण १८०९  जागा आहेत. -  तांत्रिक सहाययक, प्रयोगशाळेतील परिचर, केमिस्ट, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता ड्राफ्ट्समन, वैयक्तिक सहाय्यक, फार्मासिस्ट, सहाय्यक संचालक व इतर पदांच्या जागा आहेत. त्याकरिता विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात वाचावी.



अर्ज करण्याची शेवटची दिनांक - दि. १४ एप्रिल २०२१ पर्यंत Online अर्ज करता येईल.



जाहिरात पहा

Online अर्ज करा.


आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.!!!!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या