(UPSC CSE) UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2021 (जागा-712)
UPSC Civil Services Recruitment 2021
Union public service commission- civil services Preliminary Examination 2021, UPSC Civil services Recruitment 2021 (UPSC Civil Services Bharti-2021) for 712 posts.
एकूण जागा- 712
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी
परीक्षेचे नाव- नागरी सेवा परीक्षा 2021
वयाची अट- 01 ऑगस्ट 2021 रोजी 21 ते 32 वर्षे (SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारतात
फी- General/OBC- ₹100/- तर SC/ST/महिला/PWD- फी नाही)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मार्च 2021 (वेळ-06:00PM पर्यंत)
◆पूर्व परीक्षा- 27 जून 2021
◆मुख्य परीक्षा - 17-22 सप्टेंबर 2021
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका!!!!!!



0 टिप्पण्या