दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळात विविध पदांची भरती
Delhi Subordinate Services Selection Board Recruitment -2021 दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळात विविध पदांची एकूण १८०९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक असणाऱ्या उमेदवारांना Online पद्धतीने अर्ज करण्याची योग्य संधी आहे.
विविध पदांच्या एकूण १८०९ जागा आहेत. - तांत्रिक सहाययक, प्रयोगशाळेतील परिचर, केमिस्ट, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता ड्राफ्ट्समन, वैयक्तिक सहाय्यक, फार्मासिस्ट, सहाय्यक संचालक व इतर पदांच्या जागा आहेत. त्याकरिता विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक - दि. १४ एप्रिल २०२१ पर्यंत Online अर्ज करता येईल.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.!!!!!

0 टिप्पण्या