Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सर्व माहिती वाचा आणि शेअर करा.

दि. 22 फेब्रुवारी रोजी होणारा उच्च व तंत्रज्ञान मंत्रालय @ मुंबई हा कार्यक्रम रद्द - उदय सामंत

दि. 22 फेब्रुवारी रोजी होणारा उच्च व तंत्रज्ञान मंत्रालय @ मुंबई हा कार्यक्रम रद्द - उदय सामंत



मुंबई - (दि.22 फेब्रु) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी काल दि.21 फेब्रुवारी 2021 रोजी महराष्ट्रतील पुन्हा एकदा होणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन बाबत काही महत्वपूर्ण सूचना केल्या. त्या अनुषंगाने उच्च तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी आज होणाऱ्या उच्च व तंत्रज्ञान मंत्रालय @ मुंबई हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. व या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांना कोणाला आपल्या अडचणी मांडायच्या होत्या. अर्ज करवायचे होते. तरी आपण सदरील अडचणी अर्ज रूपाने तेथील ड्रॉपबॉक्स मध्ये टाकावे व  त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास हा कार्यक्रम घेतला जाईल असे उदय सामंत यांनी सांगितले आहे. 



सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील व्हिडीओ बघा.....👇

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या