RTE-२००९ राखीव जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने येत्या ३ मार्च पासून सुरू
महाराष्ट्र शैक्षणिक न्यूज-
दि.२७ फेब्रु २०२१:
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, वंचित आणि दुर्बल घटकातील मुला-मुलींसाठी राखीव २५ % जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने येत्या ३ मार्च ते २१ मार्चदरम्यान सुरू होत आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी खालील लिंक बघा👇
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

0 टिप्पण्या