कोविड १९ संसर्ग कालावधीत अनेक कुटुंबांचे स्थलांतर झालेले असून ६ ते १८ वयोगटातील अनेक बालके शाळाबाह्य झाल्याचे दिसून येत आहे. अशा बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी सदरची शोध मोहीम सुरु करण्यात येत आहे .
सदर मोहिमे बाबत जाणून घेण्यासाठी खालील pdf डाउनलोड करा.

0 टिप्पण्या