Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सर्व माहिती वाचा आणि शेअर करा.

येणारे दोन दिवस आणीबाणीचे - चलो आझाद मैदान!!चलो आझाद मैदान!!

 येणारे दोन दिवस आणीबाणीचे - चलो आझाद मैदान !! चलो आझाद मैदान !!



मुंबई (दि.०८ फेब्रु) - आजपासून मागील अकरा दिवसापासून आझाद मैदान, मुंबई येथे शिक्षकांचे आंदोलन चालू आहेत. या आंदोलनात अनेकांनी भेटी दिल्यात व अनेक आश्वासन दिली. आज दुपारी शिक्षक समन्वय संघाचे शिष्टमंडळ व शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड त्या संबधी अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी तयार आहेत परंतु त्यासाठी त्यांनी दोन दिवसात मागण्या मान्य केली जातील असे बैठकीत चर्चा झाली आहे. तरी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने घरी असणाऱ्या शिक्षकांना आझाद मैदान येथे येण्याचे आव्हान केले. कारण येत्या दोन दिवस आणीबाणीचे दिवस आहेत आणि यातच आपले शिक्षकांचे उपस्थिती खूप महत्त्वाची आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या